Breaking News

EPS 95 PENSIONER MEETING FOR MINIMUM PENSION 7500 HIKE AND LINKING WITH DA ON 27 JUNE 2019

" जाहीर आवाहन " " ई पी एस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती " व समितिचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. कमांडर श्री अशोक राऊत साहेब यांचे व समिती सदस्य यांचे दुरदर्शी धोरण व मार्गदर्शनाखाली धुळे व नंदुरबार जिल्हा संघटनेमार्फत पेन्शनर्स आंदोलनाचे धुळे जिल्हास्तरावर आयोजन करणेत येत आहे.

स्थळ : - मा. जिल्हाधिकारी कार्यालय,धुळे. दिनांक - २७ जून २०१९  बुधवारी सकाळी १०. ३० वाजता.
आंदोलन रूपरेषा - धरणे, लाक्षणिक उपोषण व ई पी एफ ओ च्या पेन्शनर्स विरोधी धोरण निषेध म्हणुन " ई पी एफ ओ संस्था " मृतवत झाल्यात जमा झाली आहे त्यासाठी ई पी एस ९५ पेन्शनर्सचे प्रतिकात्मक "सामूहिक महामुंडण " व ईपीएफओ चा दशक्रिया विधीचे आयोजन !!

सदर आंदोलनातून पेन्शनर्सचा आक्रोश दर्शविणारे व मागण्यांचे निवेदन मा. पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदीजी , भारत सरकार यांना मा. जिल्हाधिकारी साहेब, धुळे यांना सादर केले जाईल.
यासाठी धुळे व नंदुरबार जिल्यातील सर्व ईपीएस९५ पेन्शनर्स कर्मचारी बंधु भगीनींनी व जिल्ह्यातील सर्व ईपीएस९५ संघटनांनी सदरप्रसंगी उपस्थिति देवून हे आपले आंदोलन यशस्वी करण्यासाठी विनंती व आवाहन !!!! आपण सर्व या, आम्ही आपली वाट पहात आहोत.

☝☝☝✌✌✌✊✊✊👊👊👊👏👏👏👏 आवाहक - देविसिंग अण्णा जाधव, जिल्हाध्यक्ष, व सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, धुळे व नंदुरबार जिल्हा.

Post a Comment

0 Comments